चक्क जिल्हा गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकारयाचे बनावट फेसबुक अकाउंट तयार केले...


राहुरी/सार्वमंथन प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांचे बनावट फेसबुक अकाउंट कोणीतरी अज्ञात इसमाने तयार केल्याने पोलीस प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिस निरिक्षक अनिल कटके यांच्याकडुन माहिती घेतली असता त्यांनी म्हटले आहे की माझे नावाचे व फोटो वापरून कोणी तरी बनावट फेसबुक अकाउंट तयार करून पैशाची मागणी करत
आहे. तरी कृपया कोणीही पैसे पाठवू नका आगर त्या नवीन  बनावट ची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये अशी माहिती देण्यात आली आहे.
सध्या सोशल मिडीयावर अनेक नागरीक व तरुण वर्गांच्या फसवणुकीच्या घटना घडत असतांना चक्क अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक अनिल कटके यांचे कोणीतरी बनावट फेसबुक अकाउंट तयार केले आहे.
जय कोणी या माध्यमातुन कोणी पैसै मागत असेल तर देवु नये अशी माहिती पोलिस निरिक्षक कटके यांनी सार्वमंथनला दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....