राहुरीत शिवराज्यभिषेक सोहळा व जागतिक पर्यवरण दिना निमित्त टायगर ग्रुपच्या वतिने विविध ठिकाणी वृक्ष रोपन केले.

राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा 
जागतिक  पर्यावरण दिन तसेच  शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने  टायगर ग्रूप महाराष्ट्र राज्यचे संस्थापक  अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांच्या  1.कोटी वृक्ष लागवड  संकल्प अभियानास आज राहुरी खुर्द राजेश्वर मंदिर येथे छत्रपती  शिवाजी  महाराजांच्या  प्रतिमेस  पुष्प हार  आर्पण करून व राजेश्वर मंदिर  परिसरात 50 वृक्षांचे रोपनाचा आज  शुभारंभ झाला त्या प्रसंगी  प्रमुख  उपस्थित  शिवसेना जिल्हा प्रमुख  रावसाहेब खेवरे ना ,जिल्हा परिषद  सदस्य नंदकुमार डोळस ,टायगर ग्रूप राहुरी तालुका अध्यक्ष गणेश खैरे,जुनेद इनामदार,राहुरी खुर्दचे ग्रामपंचायत  सदस्य  दादासाहेब शेटे, सावता माळी  युवक संघ जिल्हा अध्यक्ष अशोक तुपे, प्रहार संघटनेचे  मधुकर घाडगे,भगवान बाबा पतसंस्थेचे चेअरमन दिलीपराव आघाव,ह भ. प .ताराबाई  भांड ,बिलालभाई शेख,आतिक बागवान ,राजन ब्राम्हणे,अक्षय कोळपकर ,दिलीप चौभारे,गोपीनाथ साळवे,अमोल डोळस,रोहिदास  धोत्रे,राहुल डोळस,सुनिल नजन, प्रसाद भिंगारदिवे,आकाश कंडारे, आकाश त्रिमुखे,सोनू पूनावार,राजेंद्र  खोजे,राहुल  ससाणे,भैया  थोरात,चंद्रकला ताई जाधव,घोरपडे ताई ,जाधव  ताई  व आदी मोठ्या संख्येने वृक्षरोपन प्रसंगी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....