आर. आर. तनपुरे यांना मातृशोक, शांताबाई तनपुरे यांचे अल्पशा आजाराने निधन..
राहुरी येथिल शांताबाई राधुजी तनपुरे वर वर्ष 74 यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पाच मुले,दोन मुली,सुना,नातवंडे जावई असा मोठा परिवार आहे.
त्या अत्यंत मनमिळाउ व धार्मिक स्वभःवाचे होत्या.
त्या माजी नगरध्यक्ष ताराचंद तनपुरे,आर.आर.तनपुरे,हिराचंद तनपुरे,माजी नगरसेवक अशोक तनपुरे,मराठा महासंघाचे अध्यक्ष पिंटुभाउ तनपुरे,यांच्या मातोश्री होत्या. तर विद्यमान नगरसेवक अक्षय तनुपरे, नंदकुमार तनपुरे, तर योध्दा ग्रुपचे संस्थापक विशाल तनपुरे आश्विनी हाॅटलचे संचालक अलोक तनपुरे यांच्या आजी होत्या.
Comments
Post a Comment