राहुरीचे अनुसंगम शिंदे यांची मुख्याध्यापक पदावर नियुक्ती

राहुरीचे अनुसंगम शिंदे यांची मुख्याध्यापक पदावर नियुक्ती..

राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा
राहुरी शहरातील अनुसंगम शिंदे यांची न्यू इंग्लिश स्कुल,हंगे ता.पारनेर या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली आहे.
रयत शिक्षण संस्थेत निरनिराळ्या शाखांमध्ये त्यांनी उपशिक्षक म्हणून ३२ वर्षे सेवा केल्यानंतर त्यांना१/६/२०२१ पासून मुख्याध्यापक पदावर काम करण्याची संधी मिळाली.
 त्यांच्या निवडीबद्दल हंगे गावचे सुपुत्र आमदार निलेशजी लंके,स्थानिक स्कुल कमिटी सदस्य, सरपंच, ग्रामस्थ,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....