भाजपाच्या वतिने राहुरीत ओबीसी मराठा आरक्षण संदर्भात राहुरीत चक्काजाम...राहुरीत कायदा व सुव्यवस्था बिघडली`राहुरीच्या मुळा व प्रवरा नदीपात्रात महसुल व पोलिस प्रशासनाच्या छुप्या आशीर्वादाने वाळु तस्करी सुरु असल्याची खंत खासदार सुजय दादा विखे पाटील यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली....राहुरी नगरपरिषेदेचा कायभार चुकीच्या दिशेने जपतेचा आवाज दाबण्याचे काम केले जात आहे......पाच वर्षाने सरकार येत जात असते पण ज्या जनतेने निवडुन दिले त्या जनतेशी इमानदारीने राहिले पाहिजे हे लक्षात ठेवा....ज्या पायरी वरुण शर चढले ती पायरी छी पुन्हा गाठ होते....खा.सुजय विखे पाटील
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा
ओबीसी आरक्षण टिकविण्यात आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले असल्याची टिका करण्यात आली.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज ( दि.२६ )सकाळी ११ वाजता खा.डाॅ सुजय विखे पाटील,माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली राहुरी नगर - मनमाड जिजाउ चौकत चक्काजाम आंदोलन आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी डाॅ.सुजय विखे पाटील यांनी आघाडी सरकारवर तोफ डागली.
सर्व सामन्या जनतेचे अनेक प्रश्न उपस्थित होत असतांना आघाडी सरकार मुक गिळुन बसले आहे.
मागिल भाजप सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी मराठा समाज्यास आरक्षण दिले होते.
तर सरकारने हे आरक्षण हिसकावुन घेतले आहे.आरक्षणामुळे मराडा ओबीसी समाज्याच्या बेरोजगार तरुणांना नोकर्या मिळाल्या पण या सरकारने तेही हिसकावुन घेतले.आघाडी सरकार मधे सामिल असलेल्या नेत्यांच्या भ्रष्टचारांच्या चौकाशी सुरु आहे.
अनेक ओ बी सी नेते या आघाडी सरकार मधे आहे.
पण यांच्यात समाज्याच्या बाजुने बोलण्याची ताकद नाही
ज्या समाज्याच्या जिवावर तुम्ही निवडुण आले आहे.त्यांच्यासाठी राजिनामे द्यायची हिंमत दाखवा, असे ही खा.विखे पाटील हे बोलत होते. सध्या शासकीय बदल्यांचे वारे सुरु झाले आहे.या बदल्यात मोठा भ्रष्टचार सुरु आहे.
राज्य सरकार उठ सुठ केंद्र सरकारवर आरोप करत सुटले आहे.

केंद्र सरकार व्हेक्सिन उपलब्द करुन दिले आणि उदघाटन करण्याचा एक कलमी कार्यक्रम या आघाडी सरकारच्या नेत्यांनी केला आहे.
या सरकारकडुन मराठी ओबीसी समाज्याचे आरक्षण रद्द केल्याने जाती जातीवर राजकारण होउ शकते.
यामुळे समाज्यात दुरावा निर्माण होउ शकतो. जातिय तेड निर्माण होउन समाज्यात विष पेरणेचे काम होणार आहे.यासाठी हे चक्काजाम अंदोलन होत आहे. माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांच्यामुळे राहुरीचा कारखाना सुरु होणार आहे.कोणी काही वावडे उठवत असेल तर त्यावर विश्वास ठेवु नये.
ओ बी सी व मराठा समाज्याने एकत्रीत राहुन लढा दिला पाहिजे.
या राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळु तस्करी सुरु आहे.
मुळा व प्रवरा नदी पात्रातुन पोलिस व महुसल प्रशासनाच्या छुप्या आशीर्वादाने वाळु तस्करी केली जात आहे.राहुरीची परिस्थीती अवघड होणार असुन
या राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळु तस्करी सुरु आहे.
मुळा व प्रवरा नदी पात्रातुन पोलिस व महुसल प्रशासनाच्या छुप्या आशीर्वादाने वाळु तस्करी केली जात आहे.राहुरीची परिस्थीती अवघड होणार असुन
वाळु तस्करीतुन अनेक गुन्हेगार निर्माण होत आहे.
राहुरी नगर पालिकेचा कारभार चुकीचा दिशाने सुरु आहे.अनेक भ्रष्टचार सुरु आहे.विरोधी गटासह कोणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा आवाज दाबला जात असल्याचेही डाॅ.विखे यांनी सांगितले.दर पाच वर्षाने सरकार येत जात असते पण ज्या जनतेने निवडुन दिले त्या जनतेशी इमानदारीने राहिले पाहिजे हे कधी त्यांच्या लक्षात येणार?असा खोचक प्रश्न मंत्री तनपुरेंचे नाव न घेता लगावला.
येणारया काळात राहुरी नगरपरिषेदेवर भाजपाचा झेंडा
फडकवणार असल्याचे खा.सुजय दादा विखे पाटील यांनी रस्तोरोखो प्रसंगी ग्वाही दिली.
यावेळी मा.आ.शिवाजी कर्डिले हे म्हणाले की
फडकवणार असल्याचे खा.सुजय दादा विखे पाटील यांनी रस्तोरोखो प्रसंगी ग्वाही दिली.
यावेळी मा.आ.शिवाजी कर्डिले हे म्हणाले की
सत्तेवर येत असतांनी या आघाडी सरकारने जनतेला वेगवेगळी आश्वासन दिले होती.
पण ती पुर्ण न केल्याने राज्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसणेचे काम झाले. कोरोनाच्या काळात सत्ताधारी पक्षाला आक्सिजेन बेडचे कोविड सेंटर उघडता आले नाही.ओ बी सी व मराठा समाज्याचे आरक्षण रद्द करण्याचे काम या आघाडी सरकारने केले आहे.
याला जबाबदार हे सरकार आहे.
मागसवर्गियांचे आयोग नेमणेचे आदेश न्यायालयाने दिले असतांना या सरकारने का आयोग नेमवले नाही? माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी सांगितले होते की येणारया पाच राज्यातील निवडणुकीत ओबीसी समाज्याला उमेदवारी मधे प्रधान्य दिले जाणार आहे.
या बरोबरच महाआघाडी सरकारचा निषेध मा.आ.कर्डिले यांनी बोलतांनी केला.

आघाडी सरकार हाय हाय ने राज्य महामार्ग दणाणुन गेला होता.
यावेळी विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब( चाचा) तनपुरे, भाजपा चे तालुका अध्यक्ष अमोल भनगडे
यांनी मनोगत व्यक्त केले.
अंदोलनात डाॅ .तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे,पालिकेचे विरोधी पक्षनेते दादा पा.सोनवने डाॅ.तनपुरे कारखान्याचे उपाध्यक्ष दत्तात्रय ढुस,शामराव निमसे,उत्तमराव आढाव,रविद्र म्हसे,सुरेश बानकर,नानासाहेब गागरे,अर्जुन बाचकर,भैय्यासाहेब शेळके,निसारभाई शेख,नंदु डोळस,उत्तमराव आढाव,नगरसेवक राजेद्र उंडे,शाहजी ठाकुर, राजेद्र पटारे,महेद्र तांबे,आण्णासाहेब शेटे,नयन शिंगी,सुकूमार पवार,डाॅ.धनंजय मेहेत्रे,अंकुश बर्डे,नारायण धोंगडे,गणेश खैरे,राजेद्र गोपाळे,युवराज गाडे,सचिन मेहेत्रे,अरुण साळवे,सुनिल पवार,महेद्र तांबे,कुलदिप पवार,ज्ञानदेव तोडमल,प्रभाकर हरिचंद्रे,शरद म्हसे अदि मोठ्या संख्येने अंदोलनात सामिल झाले होते.सुत्रसंचालन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी केले.

Comments
Post a Comment