राहुरीच्या उपनगरध्यक्षाने दिला या कारणातुन राजिनामा..नुकतेच विरोधी नगरसेवकांनी पत्रकार परिषेदेत सत्ताधारी गटाच्या केलेल्या गैर कारनामाचे बाड उघड केले...आणि सत्ताधारी गटाने पण पत्रकार परिषेद घेत विरोधकाचे मनसुबे उधळले.......
राहुरी पालिकेच्या सत्ताधारी व विरोधी गटात कलगीतुरा...
राहुरी नगरपालिकेचे उपनगरध्यक्ष सुर्यकांत भुजाडी यांनी उपनगध्यक्षपदाचा राजिनामा विद्यमान नगरध्यक्ष अनिल कासार यांच्याकडे दिल्याची खात्रीलायक माहिती समजली आहे.
नुकतेच विरोधी गटाकडुन पत्रकार परिषेदेत रेमडिसिवर लस बाबत गैर व्यवहार झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता.
तोच सत्ताधरी गटानेही विरोधी गटाच्या पत्रकार परिषेदेला उत्तर देत विरोधी गटाने विरोधी गटाने इतक्या दिवस कुंभकर्णाच्या झोपचे सोंग घेत होता?आत्ताच जाग आली का ? आमचे काम योग्य दिशेने सुरु आहे. केलेले आरोप खोडुन काढत भुजाडी हे सहा महिन्यापासुन उपनगरध्यक्ष पद भुषवत होते.
त्यांचा राजिनामा घेतला की? दिला या बाबत वेगवेगळ्या चर्चेला उधान आले आहे.तर अधिक अशी माहिती समजली आहे की वाड्याच्या आदेशा प्रमाणे प्रत्येक सदस्यला उपनगरध्य पदाची संधी देणार असल्याचे ठरले होते.त्या नुसार सुर्यकांत भुजाडी यांची मुदत संपल्याने त्यांनी उपनगरध्यक्षपदाचा राजिनामा दिला असल्याचे पालिकेच्या काही सदस्यकडुन समजले आहे.
भुजाडी यांनी राजिनामा दिल्याने आता बाळासाहेब उंडे,ज्योती तनपुरे,अशोक आहेर, मुक्ताबाई करपे,नंदु तनपुरे,यापैकी एकाची निवड होउ शकते.मात्र वाड्यावरुन कोणाला हिरवा कंदिल मिळणार ?वाड्याच्या मर्जितला तो नव्याने विरजमान होणार लकी उपनगरध्यक्ष कोण? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे

Comments
Post a Comment