देवळालीचे पत्रकार श्रीकांत जाधव यांना पितृशोक
देवळाली/सार्वमंथन वृत्तसेवा
राहुरी तालुक्यातील कनगर परंतु मुक्काम राहुरी फॅक्टरी येथील ह.भ.प.जगन्नाथ धोंडिराम जाधव ( वय ५८ ) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे . 99 शांत , संयमी धार्मिक , गायन कार्याची आवड असणारे जाधव हे ओम गुरूदेव भजनी मंडळाचे अध्यक्ष होते . माजी सहाय्यक सुरक्षा अधिकारी , माजी होमगार्ड समादेशक म्हणून त्यांनी काम केलेले आहे.तसेच नाट्य संगित , गायन या क्षेत्रात अनेक कलावंत घडविण्यात त्यांचा मोठा वाटा शांत , संयमी धार्मिक , गायन कार्याची आवड असणारे जाधव हे ओम गुरूदेव भजनी मंडळाचे अध्यक्ष होते . माजी सहाय्यक सुरक्षा अधिकारी , माजी होमगार्ड समादेशक म्हणून त्यांनी काम केलेले आहे.तसेच नाट्य संगित , गायन या क्षेत्रात अनेक कलावंत घडविण्यात त्यांचा मोठा वाटा होता.अल्पशा आजाराने त्यांना ग्रासले होते.उपचारादम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे . त्यांच्या मागे वडील , पत्नी , दोन मुले , एक मुलगी , भाऊ , भावजयी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.ते पत्रकार श्रीकांत जाधव यांचे ते वडील होत .
Comments
Post a Comment