राहुरीत एस टी खड्ड्यात चालक जखमी प्रवासी बालबाल बचावले....

राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा
एस टी बसच्या चालकाचा स्टेरिंगवरिल ताबा सुटून बाजुला असलेल्या खड्ड्यात एस टि बस गेल्याने डस मधिल 12 प्रवासी सुखरुप तर चालक  किरकोळ जखमी झाल्याची घटना आहे.
श्रीरामपूर -अहमदनगर  एस टी बसचा राहुरीतील नगर मनमाड रोड लगत सूर्या पेट्रोल पंप  महामार्गावर अपघात झाला आहे.
बस मध्ये असलेले 12 प्रवासी सुखरूप असून वाहकास किरकोळ  जखम झाली आहे.
घटनेची माहिती कळताच अपघाताच्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके ,पो ना.शिवाजी खरात,पाखरे यांसह पोलिस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.राहुरी नगरपरिषेचे  अग्निशामन दलाचे जवान नंदू मोरे  सह अदिंनी मदत कार्य केले.
अपघात झाल्याने काही काळ वाहतुक ठप्प झाली होती.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....