तिथी प्रमाणे राहुरीत शिवसेनेच्यावतीने शिवजयंती साजरी/ जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे,माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या उपस्थितीत संपन्न...
तिथी प्रमाणे छत्रपती शिवाजी राजे महाराज यांच्या जयंती निमित्त राहुरी शहरातील शनि चौकात जयंती साजरी करण्यात आली यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे,माजी खा.प्रसाद तनपुरे,फेडरशेनचे राज्य अध्यक्ष सुरेश वाबळे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब मुसमाडे ,युवा सेनेचे ता. अध्यक्ष गणेश खेवरे,भाजपाचे मा.अध्यक्ष साहेबराव म्हसे,जिल्.आ परिषेदेचे सदस्य धनराज गाडे,
शिवसेनेच शहर प्रमुख कैलास शेळके, सुनिल हिवाळे, प्रमोद आढाव, पत्रकार राजेद्र वाडेकर,अनिल कोळसे सुभाष कडु ,रामभाउ सगट,रुषी सिरसाट,दत्तात्रय कोकाटे,संकेत खेवरे,भरत धोत्रे अदिसह छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण करुन साजरी करण्यात आली.
Comments
Post a Comment