राहुरीत प्रेमयुगलास नातेवाईकांनी पकडत धुतले.

राहुरी/ सार्वमंथन वृत्तसेवा स्पेशल रिपोर्ट..
नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील  नगर - मनमाड रोड लगत एका हाॅटेलातुन प्रेमयुगल जोडप्याला वाहनातुन 30 ते 40 जणांच्या टोळक्याने येवुन मारहाण करत त्यांना गाडीत टाकुन दोघांना नगर दिशाने वाहनाचे नेल्याचे समजले आहे.
प्रेम युगल हे दोन वेगवेगळ्या समाज्याचे असल्याचे बोलले जात होते.
राहुरी शहरातील नगर मनमाड रोड लगत एका लाॅजवर हे प्रेम युगल चाळे करण्यासाठी थांबले असल्याचे मुलीच्या नातेवाईकास खबर लागली असता मुलीचे नातेवाईक त्या ...हाॅटेल लाॅजवर आले. दोघांना रंगेहात पकडले मुलगी हि अल्पसंख्यक तर मुलगा मातंग समाज्याचा असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळु शकते सदर तरुण हा कोल्हार भागातील असल्याचे समजले तर मुलगी हि नगर येथिल रहिवासी असल्याचे माहिती मिळाली आहे.
राहुरी शहरातील नगर मनमाड राज्य महामार्ग रोड लगत एका शाहिन.. असलेल्या लाॅजमधे हि घटना घडल्याने सर्वत्र चर्चा होत आहे.
या युवक व युवतीच्या जिवीतास धोका तर नाही ?अशी चर्चा सुरु आहे.
शहरात आठवड्याभरापूर्वी बसस्थानकासमोरीललॉजवर पोलीस छापा मारत वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला व काही ग्राहकांना ताब्यात घेऊन कारवाई केली होती तोच पुन्हा या ठिकाणी वेश्याव्यवसाय सर्रास सुरू असल्याने पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरातील बस स्थानका समोर दोन लाॅजवर ‌पुन्हा  सर्रास वैश्य व्यवसाय केला जात असल्याने‌ राहुरीचे पोलिस येथे कारवाई करणार. का याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....