राहुरीच्या युवकाची लोणी येथे दगडाने ठेचुन खुन
- Get link
- X
- Other Apps
राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथिल १९ वर्षिय युवकाची लोणी परिसरात दगडाने ठेचुन हत्या करण्यात आली असुन मयताचे मेव्हणे गोरख अशोक बर्डे यांनी लोणी पोलिस ठाणेत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
दोन आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे.
अजुन यामधे कोण ...कोण आरोपी आहे याचा छडा पोलिस लावत आहे.
दोन आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे.
अजुन यामधे कोण ...कोण आरोपी आहे याचा छडा पोलिस लावत आहे.
सदर पकडलेले आरोपी हे राहुरी खुर्द येथिल आहे.
मयत अर्जुन अनिल पवार वय वर्ष १८ राहणार राहुरी खुर्द यास आरोपी दिपक विजय डोळसे,विठ्ठल (उर्फ भिवा) कैलास कावळे,दोघे राहणार राहुरी खुर्द यांनी
मयतास नाजुक प्रकरणातुन खुन केला असावा अंदाज व्यक्त होत आहे.
मयत अर्जुन अनिल पवार वय वर्ष १८ राहणार राहुरी खुर्द यास आरोपी दिपक विजय डोळसे,विठ्ठल (उर्फ भिवा) कैलास कावळे,दोघे राहणार राहुरी खुर्द यांनी
मयतास नाजुक प्रकरणातुन खुन केला असावा अंदाज व्यक्त होत आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की मयत व आरोपी हे एकाच गावातील रहिवाशी आहेत.
यांचे कुठल्यातरी कारणातुन वाद झाले होते.
मयत पवार यास वरिल आरोपींनी कट कारस्थान रचुन मद्य प्रशान करुन लोणी भागात नेवुन तेथे पुरावा नष्ठ करण्याच्या हेतुने डोक्यात दगड घालुन खुन केला.
मयताची ओळख पटवु नये या हेतुने डोक्यात दगड टाकुन चेंदामेदा करण्यात आला होता.
सदर घटना काल रात्रीच्या दरम्यान घडल्याचे सुत्राकडुन समजले घटनेची माहिती कळताच मयताच्या नातेवाईकांनी आरोपींच्या घरासमोर जावुन राडा रत तोडफोड केल्याने राहुरी खुर्द परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मयताचा मृतदेह नातेवाईक ताब्यात घेत नव्हते यावेळी पोलिसां यासह जिल्हा परिषेदेचे सदस्य धनराज गाडे, अनिल जाधव, नामदेव पवार,अंकुश बर्डे, अदिंनी समजुत काढली. यावेळी पोलिस निरिक्षक हनुमंत गाडे यांनी पोलिस उप निरिक्षक निलेशकुमार वाघ, निरज बोकिल,पोलिस काॅ.बोडखे, राठोड,सटिन ताजणे ,आण्णासाहेब चव्हाण,रोहित पालवे,दिनकर चव्हाण यासह तत्काळ पोलिस फौज फाटा घटनेच्या ठिकाणी पाठवत बंदोबस्त ठेवला.
घटनेचा तपास लोणी पोलिस ठाणेचे सहापोलिस निरिक्षक समाधान पाटील याच्या मार्गदर्शनात पोलिस करत आहे.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment