मल्हारावाडी येथिल रेशनकार्ड वंचितासाठी राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष पानसंबळ धावले..

राहुरी/सार्वमंथन वृत्त
गेली अनेक वर्षापासुन दुर्गमभाग म्हणुन ओळख असलेल्या तालुक्यातील मल्हारवाडी भागातील नागरीक रेशन कार्ड पासुन वंचित होते.
धिरज पानसंबळ यांची जिल्हा परिषेद निवडणुकीची रंगित तालिम असल्याचे बोलले जात आहे.
ते राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे कट्टर समर्थक आहेत.
मंत्री तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काॅग्रेसचे युवक तालुका अध्यक्ष पानसंबळ यांनी या भागातील रेशन कार्ड पासुन वंचित असलेल्या लोकांना  मल्हारवाडी येथे रेशन कार्ड वितरण करण्यात आले.
धिरज पानसंबळ म्हणाले की ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केले होते त्यांना गावात जाऊन रेशन कार्ड देण्याचे काम केले. सरकारने मंजूर केलेल्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे माझे आद्य कर्तव्य आहे व तेंव्हाच जनतेचा खरा विकास साधता येतो असे माझे प्रामाणिक मत असल्याचे पानसंबळ म्हणाले पुढेही असे उपक्रम राबविण्यास मी प्राधान्य देणार आहे.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे किशोर जाधव, रमेश गावडे, बाबासाहेब जाधव, राजेंद्र साबळे, किशोर पोपळघट, संजय गावडे, विलास गोसावी, भारत जाधव, शिवाजी देशमुख, भोजराज गावडे, मच्छिद्र गावडे, प्रल्हाद गावडे अदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....